कोल्हापूर

पुस्तकांसाठी वाचकांना आवाहन

CD

सर्वोदय वाचनालयाचे आवाहन
चंदगड : येथील सर्वोदय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचक व सभासदांसाठी पुस्तक खरेदीसंदर्भात आवाहन केले आहे. वाचनालयात दर्जेदार ग्रंथसंपदा देण्यासाठी वाचकांनी आवडी-निवडीची पुस्तकांची यादी सादर करावी, असे नगराध्यक्ष व वाचनालयाचे अध्यक्ष सुनील काणेकर यांनी कळविले आहे. इच्छुकांनी वाचनालयाशी संपर्क साधून माहिती पाठवावी. वाचकांच्या गरजेनुसार ग्रंथसंपदा वाढविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

IPL 2026: तीन आठवडे अन् ६ सामने झाले, तरी धोनी अजूनही मैदानात का उतरला नाही? CSK च्या कोचने अखेर सत्य सांगितलं

SCROLL FOR NEXT