कोल्हापूर

श्रीधर सुतार यांना राज्यस्तरीय सरस्वती सन्मान गुरुरत्न पुरस्कार प्रदान

CD

00593
श्रीधर सुतार यांना
गुरुरत्न पुरस्कार प्रदान

देवाळे ता. ३० ः मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सरस्वती सन्मान गुरुरत्न पुरस्कार जेऊर (ता. पन्हाळा) येथील श्रीधर सुतार यांना पंडित विनोद ठाकुर -देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रीधर सुतार यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच सांप्रदायिक अभंगवाणी, गाथा जोपासना यातील योगदानाबद्दल देवल क्लबमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापूरमध्ये श्रीधर सुतार यांनी शास्त्रीय संगीतात मोलाचे योगदान दिले; असे प्रतिपादन विनोद ठाकूर-देसाई यांनी केले. कार्यक्रमास भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भीमराव पाटील, अरुण कुलकर्णी, शिवकुमार चव्हाण, डॉ. अनिल वैद्य यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT