कोल्हापूर

मसाई पठार येथे नवचंडी यज्ञ संपन्न

CD

00700
मसाईवर कुंकूमार्चन सोहळ्यात
हजारो महिलांचा सहभाग
देवाळे ता. ९ ः शारदीय नवरात्र उत्सवात नवचंडी यज्ञाचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन वारणा महिला उद्योग समूहाच्या प्रमुख शुभलक्ष्मी कोरे यांनी केले. त्या मसाई पठार (ता. पन्हाळा) येथील मसाईदेवी मंदिरात पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर यांच्या संयोजनाने आयोजित नवचंडी यज्ञ व कुंकूमार्चन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. सकाळी मसाईदेवी महाअभिषेक पंचायत समिती माजी सभापती अनिल कंदुरकर, वेखंडवाडीचे सरपंच संतोष खोत, पोपट पवार यांच्या हस्ते नवचंडी यज्ञ झाला. यावेळी पन्हाळा - बांधारी परिसरातील अनेक गावांतील महिलांना खणानारळाची ओटी देऊन फळांचे वाटप झाले. त्याचा हजारो महिलांनी लाभ घेतला. आमदार विनय कोरे यांनी नवचंडी यज्ञामध्ये समिधा अर्पण करणाऱ्यांना जीवनात भाग्य लाभते, असे सांगितले. कार्यक्रमाला सुरेखा गवड, सुनीता घेवारी, राजेंद्र गवड, शुभांगी कंदुरकर, अक्षय पवार, भीमराव कदम आदींसह परिसरातील विविध गावांचे पदाधिकारी उपस्थित होते. संयोजन कंदुरकर उद्योग समूह व अजिंक्य तरुण मंडळ वेखंडवाडी यांच्यातर्फे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : नेपाळची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च रोजी होणार

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT