कोल्हापूर

उद्या पाल बुदुक लघु पाटबंधारे प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा

CD

पाल बुद्रुक आज ‘लघु पाटबंधारे’चे भूमिपूजन
धामोड : पाल बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता. १७) आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होत आहे. हा प्रकल्प मंजुरीपासून शासनाच्या लाल फितीत अडकला होता. आमदार आबिटकर यांनी प्रयत्न करून प्रकल्पासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. उद्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे, पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग खामकर, राशिवडेचे माजी सरपंच सागर धुंदरे, चांदे सरपंच सौ. रोगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT