कोल्हापूर

धामोड परिसरात बेंदूर सण साजरा

CD

धामोड परिसरात बेंदूर उत्साहात
धामोड : येथील परिसरात बेंदूर सण उत्साहात झाला. सकाळी बैलांना शेतकऱ्यांनी अंघोळ घातली. दुपारी बेगड, झूल, रंग, बाशिंग, फुगे, हिंगूळ आदी साहित्याने बैलांना सजवण्यात आले होते. शेतकऱ्यांनी बैलाच्या शिंगांना विविध रंगी फुगे बांधले होते. सुवासिनींनी बैलांना ओवाळून पुरणपोळीचा घास भरवला. येथील परिसरात धामोडसह लाडवाडी, कोते, चांदे, आपटाळ, केळोशी याठिकाणी बेंदूर साजरा केला. आपल्या लाडक्या सर्जा-राजांचा हा सण शेतकऱ्यांनी आनंदाने साजरा करून मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT