कोल्हापूर

ऊस पिकावर लोकरी मावा

CD

धामोड परिसरात उसावर
लोकरी माव्याचा प्रादर्भाव

धामोड, ता. ६ : येथील परिसरात बदललेल्या वातावरणामुळे ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी हवालदिल बनला आहे.
हुमणी रोगापाठोपाठ लोकरी माव्यानेही ऊस पिकावर आक्रमण केल्याने येथील शेतकरी चिंतेत आहे. लोकरी माव्याचा ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. धामोडसह लाडवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी, आपटाळ, केळोशी, चांदे, कोते या परिसरात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ऊस पिकामधील हुमणी व लोकरी मावा या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी येथील शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT