कोल्हापूर

तुळशी नदीवरील लाकडी बरगे काढले

CD

तुळशी नदीवरील
लाकडी बरगे काढले
धामोड, ता. ११ : धामोड-कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील तुळशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठी घातलेले लाकडी बरगे काढण्यात आले. दरवर्षी तुळशी नदीवरती शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याला लाकडी बरगे घातले जातात. गेल्या आठवड्यापासून येथे दमदार पावसाने हजेरी लावल्याने बरगे काढण्याचे काम सुरू आहे.
तुळशी नदीवर धामोडपासून आरे (ता. करवीर) अशा नऊ ठिकाणी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून लाकडी बरगे घातले जातात. धामोड-कुरणेवाडी दरम्यानच्या बंधाऱ्यांवर दरवर्षी लाकडी बरगे घालून पाणी अडवले जाते. त्यामुळे ८१ शेती वीजपंपांना या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. येथे गेल्या चार दिवसांपासून मृग नक्षत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बरगे करण्याचे काम सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Flood : पंजाबमध्ये ३७ वर्षांनंतर भीषण पूर, हजारो गावे जलमय; ६१ हजार हेक्टर शेती बाधित, आप सरकारचे केंद्रावर 'हे' गंभीर आरोप

"प्रिया माझी चुलत बहीण" अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहताना सुबोध भावूक; "आमच्या मालिकेवेळी तिला कॅन्सर.."

Maratha Reservation Update: मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक संपली, काय झाला निर्णय? विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

Radh Ashtami 2025: राधाष्टमीच्या शुभ दिवशी कोणते उपाय केल्याने राधा राणी खुश होते? असा मिळवा आशीर्वीद

Latest Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांसाठी पुण्यातील मुस्लिम बांधवांनी जेवण पाठवले

SCROLL FOR NEXT