कोल्हापूर

धामोड येथे बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी

CD

लाडक्या बहिणींची
धामोडला बॅंकेत गर्दी
धामोड : येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्याचा संदेश आल्याने बँकेत लाडक्या बहिणीची बँकेत गर्दी झाली. बँकेमध्ये बंद पडलेले खाते सुरू करणे, केवायसी यासाठी गर्दी असून खात्यातून पैसे काढताना धावपळ होत आहे. योजनेसोबतच दैनंदिन व्यवहार करणारे, पेन्शनधारक तसेच इतर कामांसाठीही नागरिक बँकेत येत असल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची धांदल उडत आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात युनियन बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयीकृत एकमेव बँक असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. येथे मध्यवर्ती चौकात बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांची रांग लागली होती. योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. खात्यात पैसे आले की नाही, पैसे काढण्यासाठी सोमवारी (ता. २६ ) बँकेत लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT