कोल्हापूर

कोनोलीत कार्यक्रम

CD

ए. वाय.पाटील विद्यालयात
गुणवंतांचा सत्कार
धामोड : कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) येथील ए. वाय.पाटील माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीप व्यासपीठातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. केंद्रप्रमुख के. एस. लोटेकर अध्यक्षस्थानी होते. के. के. जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रणाली पाटील, राजवर्धन पाटील, रिजवान पखाली, लावण्या जाधव, ओंकार पाटील यांचा दहावीत यश मिळवल्याबद्दल सत्कार झाला. ‘एनएमएमएस'' परीक्षेतील यशाबद्दल वर्षा सावत, शंकर पाटील, के. एस. लोटेकर,परशुराम पाटील, मारुती जाधव, बाबासाब पखाली, रवींद्र कुपले, नवनाथ भूतल, परशुराम महाडिक, एस.जी. जाधव, डी.एस.कुपले उपस्थित होते. एस.व्ही. चरापले यांनी सूत्रसंचालन केले. एम.एस.चांदणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Ajit Pawar Memorial: बारामती नगरपरिषद उभारणार अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

SCROLL FOR NEXT