कोल्हापूर

दानोळीत आज शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम

CD

00709
दानोळीत आज शाळेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम
दानोळी, ता. २५ ः येथील आदर्शगाव (धरणग्रस्त वसाहत) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा रौप्यमहोत्सव कार्यक्रम पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित गुरुवारी (ता. २६) होणार आहे.
खासदार धैर्यशील माने, माजीमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त साखर अध्यक्ष गणपतराव पाटील, आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. जीवन शिक्षण विद्यामंदिरची २२ डिसेंबर १९९७ मध्ये स्थापना केली. शाळेचे विद्यार्थी विविध विभागांमध्ये राज्य पातळीपर्यंत प्रावीण्य मिळवत आहेत. शाळेचा विकास उच्च पातळीवर करण्यामध्ये शिक्षक, शिक्षण समिती, ग्रामसमिती, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT