कोल्हापूर

कृषि सन्मान निधी वितरणाचे थेट प्रेक्षपण

CD

कृषी सन्मान निधी वितरणाचे थेट प्रेक्षपण
दानोळी ः निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा चौदावा हप्ता वितरण थेट प्रेक्षपण शेतकऱ्यांना दाखवले. निधी राजस्थान येथून वितरीत केला. त्याचे प्रेक्षपण येथील महादेव मंदिर येथून दाखवले. कार्यक्रम महाराष्ट्र शासन, कृषी विभागातर्फे घेतला. कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार उपस्थित होते. सरपंच अश्विनी गुरव अध्यक्षस्थानी होत्या. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जागले-पाटील, मंडल कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले. नियोजन कृषी सहायक सचिन कोळी यांनी केले. माजी कृषी पर्यवेक्षक अशोक कोडोले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १२ हजार सरकारी कर्मचाऱ्यांची धक्कादायक कारस्थानं! कोट्यवधी उडवले; आता सरकारने मोठा निर्णय घेतला

Mumbai: मराठी भाषेचा वाद चिघळला! मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, ९७ टक्के झालं; उर्वरित मे पर्यंत पूर्ण होणार

Cooler Safety Tips : कूलर बनला जीवघेणा! एका व्यक्तीचा मृत्यू; घरी कूलर वापरताना अजिबात करू नका 'या' 5 चूका

Latest Marathi News Live Update: वाशिम-अनसिंग मार्गावर दुचाकींचा धक्का, चार जण जखमी; दोन गंभीर

SCROLL FOR NEXT