कोल्हापूर

उचगावमध्ये तीनपानी जुगारावर छापा# सतरा जणावर गुन्हा : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त#

CD

गांधीनगर येथे जुगार
खेळणाऱ्या १७ जणांवर गुन्हा

गांधीनगर, ता. ३: येथील मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीत तीन पानी जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रोख रक्कमेसह सहा लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
याप्रकरणी कमलेश इंदरलाल दर्याणी, सुरेश पोपट माने, मुकेश बलराम राजपूत, मुरली ब्रिजलाल लुलानी, रवी मदनलाल चंदवानी (सर्व रा. गांधीनगर), अविनाश गंगाधर सुतार, शुभम संदीप आळवेकर, गदर लमवेल सकटे (सर्व रा. कनाननगर, कोल्हापूर), बलराज उज्वल गवळी (रा. जाधववाडी कोल्हापूर), अभिजीत राजाराम तोडकर (रा. दुधाळी, कोल्हापूर), ओंकार राजेंद्र जाधव (रा. जाधववाडी), रोशन दत्तात्रय माने (रा. विक्रम नगर, कोल्हापूर), अजय तानाजी जाधव, वीर बबन जाधव, गणेश सुरेश गोसावी, तानाजी रामू जाधव (सर्व रा. उचगाव) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार संतोष बळीराम कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली.
दरम्यान, जुगाराच्या साहित्यासह तेरा मोबाईल हँडसेट, सहा दुचाकी आणि रोख रक्कम ५२ हजार असा सहा लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT