कोल्हापूर

बेहिशेबी सोन्याप्रकरणी तरुण ताब्यात

CD

बेहिशेबी सोन्याप्रकरणी तरुण ताब्यात
गांधीनगर ः गांधीनगर (ता. करवीर) येथे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे बेहिशेबी सोने बाळगल्याप्रकरणी ओम किरण गवळी (वय २०, रा. प्लॉट नं. १४०, गुरुद्वारा, नचिकेत बाल आश्रमजवळ, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची माहिती अशी ः येथील पोलिस नाईक महादेव माने आणि गुलाब सनदे हे श्रीगणेश टॉकीजजवळून जात असताना त्यांना ओम गवळी हा संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडे आरएसबीएल कंपनीचे ५० ग्रॅम वजनाचे चार लाख रुपये किमतीचे बिस्कीट, २० ग्रॅमचे एक लाख साठ हजारांचे सोन्याचे बिस्कीट आणि रोख ११ हजार ५२० रुपये सापडले. सोने कोठून आणले याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण पाच लाख ७१ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT