कोल्हापूर

रेल्वेखाली पडून युवकाचा मृत्यू

CD

03013
रवि चावला

वळिवडे रेल्वे
स्थानकाजवळ
युवकाचा मृत्यू

गांधीनगर, ता.११ः कोल्हापूर रेल्वे मार्गावर वळिवडे रेल्वे स्थानकाजवळ रवि जरमदास चावला (वय ३८ वर्षे, रा. लालचंद टॉवर्स, शिरु चौक, गांधीनगर, ता. करवीर) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ नरेश जरमदास चावला (वय ४२ वर्षे, रा. गांधीनगर) याने गांधीनगर पोलिसांत दिली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास नरेश यांना त्यांचे नातेवाईक सुनिल रमेश बठेजा यांचा फोन आला की, रवी याचा रेल्वेमार्गावर अपघात झाला आहे. नरेश यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता रवी याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT