कोल्हापूर

क्रीडा महोत्सवावर बीएससी ॲग्रीचा ठसा

CD

क्रीडा महोत्सवावर
बीएससी ॲग्रीचा ठसा
घुणकी, ता.१६: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलात बी एससी ॲग्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवातील स्पर्धेवर सांघिक ठसा उमटवला.
विजेते, उपविजेत संघ अनुक्रमे ः क्रिकेटः मुले - द्वितीय वर्ष बी. टेक ॲग्री, चतुर्थ वर्ष बी. एससी ॲग्री, मुली - द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री, तृतीय वर्ष बी. एससी ॲग्री. बास्केटबॉल ः मुले - तृतीय वर्ष बी.एससी ॲग्री, द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री, मुली- द्वितीय वर्ष बी. टेक ॲग्री, द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री. खो-खो ः मुले- तृतीय वर्ष बीएससी ॲग्री, उपविजेता चतुर्थ वर्ष बी. एससी ॲग्री, मुली द्वितीय वर्ष बी. एससी ॲग्री, तृतीय वर्ष बी.एससी ॲग्री, व्हॉलीबॉल ः मुले - द्वितीय वर्ष बी. टेक ॲग्री, तृतीय वर्ष बी. एससी ॲग्री, मुली- द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री, प्रथम वर्ष बी. एससी ॲग्री. फुटबॉल ः मुले - तृतीय वर्ष बी. टेक ॲग्री, प्रथम वर्ष बी. एससी ॲग्री, कबड्डी ः मुले - चतुर्थ वर्ष बी. एससी ॲग्री, द्वितीय वर्ष बी. टेक ॲग्री, मुली - विजेता द्वितीय वर्ष बी. एससी ॲग्री, तृतीय वर्ष बी. एससी ॲग्री. बुद्धिबळ ः मुले चैतन्य घुमरे (द्वितीय वर्ष बी टेक ॲग्री), प्रतीक खळतकर (द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री), मुली - चेतना कित्तूर (तृतीय वर्ष बी टेक ॲग्री), श्वेता पवार (द्वितीय वर्ष बी.एससी ॲग्री).
क्रीडा महोत्सवाचे नियोजन क्रीडा समन्वयक प्रा. ए. एस. बंद्रे, डॉ. ए. एस. मुखेकर, प्रा. एस. एल. राऊत व प्रा. ए. बी. शेंडे यांनी केले. क्रीडा सचिव राज पाटील, वृषल बेल्हेकर, रोहन धनवडे, महेश महाडिक, धीरज देसाई, अरविंद मुथूराज आदिंनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT