कोल्हापूर

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचा सन्मान

CD

08547
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जयश्री गायकवाड यांचा सन्मान झाला. शेजारी मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे आदी.
----------
जयश्री गायकवाड यांचा सन्मान
घुणकी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री तानाजी गायकवाड यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सन्मान झाला. गायकवाड रत्नागिरी येथे बदलीने कार्यरत आहेत. रत्नागिरी येथे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध योजनांचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Jal Jeevan Mission: कोट्यवधींचा जलजीवन मिशन फेल; टाकळी-परिसरात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

SCROLL FOR NEXT