कोल्हापूर

कामधेनू दूधसंस्थेतर्फे फरकबिल वाटप

CD

09221
पाडळी : येथील कामधेनु सहकारी दूध संस्थेतर्फे दूध उत्पादकांना फरकबील वाटप केले.
-----
कामधेनू दूधसंस्थेतर्फे फरकबिल वाटप
घुणकी, ता. ३ : पाडळी (ता. हातकणंगले) येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेतर्फे दिपावलीनिमित्त बावीस लाखांचे फरक बील वाटप केल्याची माहिती अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली.
म्हैस दुधासाठी संस्थेच्यावतीने ११ टक्के व गाय दूधसाठी ५ टक्केप्रमाणे, वारणा दूध संघाचे दोन रुपये दहा पैसे म्हैस व गाईसाठी एक रुपये जमा केले आहेत. संस्थेचे व वारणा दूध संघाचे मिळून बावीस लाख रुपये फरक बिलाचे वाटप केले. उपाध्यक्ष पांडूरंग मुळीक, संचालक संपतराव पाटील, बाळासाहेब जाधव, विनोद पाटील, विश्वास पाटील, सय्यद पठाण, आत्माराम गायकवाड, संजय दाभाडे, सरस्वती पाटील, विमल जाधव, सचिव तानाजी पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT