कोल्हापूर

आयुष्याची स्वप्ने श्रमाने फुलतात

CD

09763
पेठवडगाव : अशोकराव माने फार्मसी कॉलेजमध्ये मनीषा माने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी तेजस ठाकूर, एस. व्ही. पाटील, धनराज जडगे, पी. जे. पाटील उपस्थित होते.
---
आयुष्याची स्वप्ने श्रमाने फुलतात
मनीषा माने : माने फार्मसी कॉलेजचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. २९ : आयुष्याची स्वप्ने श्रमाने फुलविता येतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रचंड जिद्द, संघर्ष करीत गतिमान प्रवास करीत उत्तुंग ध्येयाची पूर्ती करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्‍या माजी सदस्या मनीषा माने यांनी केले.
पेठवडगांव येथील अशोकराव माने फार्मसी कॉलेजच्या तीन शाखांच्या एकत्रित पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मिस्टेअर हेल्थ ॲन्‍ड हायजिन फार्माचे संचालक तेजस ठाकूर होते. महाविद्यालयीन शिक्षकांच्या पुस्तकांचे प्रकाशन मनीषा माने यांच्या हस्ते करण्‍यात आले.
तेजस ठाकूर, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, रवींद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. वुमेन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. जडगे, डॉ. एन. बी. चौगुले, पी. जे. पाटील, ए. पी. शिरगुप्पे, डॉ. एस. ए. बंडगर, एस. बी. बागल, आदी उपस्थित होते. प्रा. पी. एन. चौगुले यांनी स्वागत केले. प्रा. एस. व्ही. पवार, एस. चिखलकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. व्ही. न्हावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT