कोल्हापूर

अंबप येथे आजपासून विवेक व्याख्यानमाला

CD

अंबप येथे आजपासून
विवेक व्याख्यानमाला
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील विवेक वाचनालयातर्फे उद्या (ता. ११) ते बुधवार (ता. १५) पर्यंत ‘विवेक व्याख्यानमाला’ आयोजित केल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.११) साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांचे ‘बदलता गावगाडा’, रविवारी (ता.१२) प्रा. कमल हर्डीकर यांचे ''सुजाण पालकत्व’ यावर व्याख्यान होईल. सोमवारी (ता.१३) शिवशाहीर राजू राऊत हे शिवरायांची शिवशाही'' या विषयावर पोवाडा सादर करणार आहेत. अंबपचे डॉ. विष्णू महादेव माने यांचे मंगळवारी (ता.१४) ‘युवक आणि उद्योजकता’, बुधवारी (ता.१५) डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे ‘मराठी कवितेतील आई’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 2 दिवसांत सोनं 57,100 रुपयांनी महागलं! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Pune Nashik Railway: मोठा निर्णय! पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गासाठी काकोडकर समिती; दोन महिन्यांत अहवाल

Amba Ghat Traffic Update : आंबाघाटातून 900 ट्रकची वाहतूक ठप्प! अवजड वाहनांना बंदी; बॉक्साईट, साखर, कोळसा वाहतुकीवर परिणाम, पाहा काय आहे पर्यायी मार्ग?

Marathi News Live Updates : प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल

NEET Paper: दहावीत ९२ टक्के, अकरावीपासून नीटची तयारी, पेपरफुटीनंतर लेकानं आयुष्य संपवलं; इतरांवर अशी वेळ येऊ नये, आईने घेतली दीपकेंची भेट

SCROLL FOR NEXT