कोल्हापूर

निलेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

CD

10150
निलेवाडी : येथे वारणा नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकां दरम्यान तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे,अमित लाड, शैलेश कुईंगडे,अनुपमा सिदनाळे, सुभाष भापकर,माणिक घाटगे,शहाजी बोरगे आदी.
..........
आपत्ती व्यवस्थापनची
निलेवाडीत प्रात्यक्षिके

घुणकी, ता. ६ : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे भविष्यात महापूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना म्हणून आज आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत रबरी बोटीतून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
यावेळी हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, मंडल अधिकारी अमित लाड, गावकामगार तलाठी शैलेश कुईंगडे, सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, माजी सरपंच सुभाष भापकर, ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे, जीवनज्योत रेस्क्यू टीमचे सुनील जाधव, हनुमान कुलकर्णी, यश गिडवाणी, अमित शेळके व आधार फाउंडेशनचे सूरज मुरगुंडे, तेजश्री सासुने, मृणाली साठे, सागर पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lung Surgery In Kolhapur : भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये यशस्वी, देशात पहिल्यांदाच श्वासनलिका जोडल्याची माहिती

Mumbai Local: मुंबई लोकलचा ताण कमी होणार! दादर ते जेएनपीटी थेट मार्ग तयार होणार; तारीख आली समोर

Latest Marathi News Live Update : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयाचा नोटांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Ankita Bhandari Murder Case: 'अंकिता भंडारी हत्या प्रकरणात पुरावे असतील तर समोर या!' मुख्यमंत्र्यांचे आदेश, व्हायरल ऑडिओ क्लिप्सची होणार चौकशी

MMC Budget 2026 : पालिकेच्या ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्‍पावर सर्वांचे लक्ष; मुंबई जिंकण्यासाठी लढाई तीव्र

SCROLL FOR NEXT