कोल्हापूर

सुरेश पाटील पतसंस्थेस ५८ लाखांवर नफा ः ॲड पाटील

CD

13659
ॲड. राजवर्धन पाटील
---
सुरेश पाटील पतसंस्थेस
५८ लाखांवर नफा ः पाटील

घुणकी, ता. ३ : अंबप (ता. हातकणंगले) येथील सुरेश पाटील आप्पा अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्थेस २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये ५८ लाख ७४ हजार नफा झाल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक संचालक ॲड. राजवर्धन पाटील यांना दिली.
पतसंस्थेच्या ठेवी १२ कोटी २९ लाख, कर्जे ८ कोटी ९५ लाख, गुंतवणूक ४ कोटी ९४ लाख, निधी १ कोटी ७३ लाख, भागभांडवल ३६ लाख ९९ हजार, खेळते भांडवल १५ कोटी ८९ लाख, वार्षिक उलाढाल ४४ कोटी ५६ लाख रुपये, नफा ५८ लाख ७४ हजार झाल्याचे सांगितले. अध्यक्ष सोमराज पाटील, उपाध्यक्ष पी. एस. लोकरे, सचिव स्वरूप कार्वेकर, संचालक आण्णासो पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, नेताजी कांबळे, अनिल शिंदे, संतोष माळी, कृष्णात गायकवाड, महादेव शिंदे, भीमराव वाघमोडे, शहाजी दाभाडे, नागेश घेवारी, शुभांगी उंडे, नंदा दाभाडे, कर्मचारी शशिकांत जंगम, आशुतोष उंडे, गणेश जाफळे, प्रथमेश जंगम, नीलेश दाभाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT