कोल्हापूर

‘डीवायपी’ कॅम्पसमध्ये सापांबाबत मार्गदर्शन

CD

‘डीवायपी’ कॅम्पसमध्ये सापांबाबत मार्गदर्शन
घुणकी : सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असून, अंधश्रद्धेवर आधारित किंवा चुकीच्या घरगुती उपचारांमुळे वेळ वाया घालवू नये, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे ‘सर्प जनजागृती व सुरक्षितता कार्यक्रम’ झाला. यावेळी ते बोलत होते.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनीही मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार आणि असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Ban: महाराष्ट्रात आता खुलं तेल विकता येणार नाही! FDA चा मोठा आदेश; पॅकेटवर सोर्स आणि एक्सपायरी डेट बंधनकारक

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: रंकाळा परिसरातील 100 हून अधिक खाद्यगाड्यांवर कारवाई

Thane Civic Promotion : ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (१) पदावर मनीष जोशी यांची पदोन्नती; नगरविकास विभागाचा शासन आदेश जारी

Daund Beheading Case: दौंडमध्ये ७० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करून खून; दोन संशयित अटकेत, शिराचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT