दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेल्या पत्राला अनुमोदक म्हणून नगरसेवक सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावरही भाजपने राग काढला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत टिंगरे यांच्या ‘स’ यादीतील १२ कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळविण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com