कोल्हापूर

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साताऱ्याचा मिथून माने प्रथम

CD

14602
घुणकी : येथील रसिक रंजन वाचनालयाच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील खुल्या गटातील विजेते मिथुन मानेला पारितोषिक देताना श्रद्धा चौगुले, हिंदुराव पाटील, संपतराव पाटील, शंकरराव तेली, सर्जेराव पाटील, प्रा. तुकाराम खतकर, प्रा अशोक जाधव, प्रा. विजयकुमार पवार, शशिकांत जाधव आदी.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
साताऱ्याचा मिथुन माने प्रथम
घुणकी, ता. १४ : येथील रसिक रंजन वाचनालयाच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साताऱ्याचा मिथुन माने याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रतिवर्षाप्रमाणे वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र हिंदुराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह श्रद्धा चौगुले यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. संचालक महेश खताळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. यावेळी कार्यवाह संपतराव पाटील, खजानीस शंकरराव तेली, संचालक प्रा. तुकाराम खतकर, प्रा. विजयकुमार पवार, शशिकांत जाधव, सर्जेराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ अशोक जाधव यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल असा - खुला गट - मिथुन माने, संघर्ष कांबळे, नेहा जाधव, सानिया यादव. लहान गट - विश्वराज पाटील, आराध्या पाटील, स्नेहल देसाई, अनुष्का पाटील. मोठा गट - प्राची मोहिते, तनिष्का पाटील, समर्थ गुरव, शौर्य ठोंबरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT