कोल्हापूर

पर्यावरणाच्या हानीला मानवाने केलेली वृक्षतोडच कारणीभूत : अनिता घाटगे

CD

तनिष्का लोगो लावा
00746
गोकुळ शिरगावला रोपांचे वाटप
गोकुळ शिरगांव : औद्योगिकरणाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड हीच पर्यावरणाच्या हानीचे कारण आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे, असे मत अनिता घाटगे यांनी व्यक्त केले. येथे ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठातर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण जनजागृतीवेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी तनिष्का व्यासपीठामार्फत महिलांना देशी वृक्षांचे महत्त्व सांगून तीस देशी झाडांचे वाटप झाले. केडीसी बँक शाखाधिकारी उत्तम खोत व एस. आर. मगदूम यांनी बँकेमार्फत महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. जागतिक गिर्यारोहक अन्वी घाटगे हिचा देशी झाडाचे रोप देऊन सत्कार झाला. यावेळी मुलांकडून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगणारे नाटक झाले. कार्यक्रमास सिद्धनेर्ली विद्यालयाचे कलाशिक्षक अवधूत पोतदार, चेतन घाटगे, तनिष्का सदस्या संगीता गवळी, उपसरपंच रूपाली म्हाकवे, समन्वयक सचिन चौगलेंसह सदस्य व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उर्मिला पाटील, प्रास्ताविक प्रियांका पाटील व गटप्रमुख नीलम जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Father’s Day Gift Ideas : पापा मेरी जान! यंदा 'फादर्स डे' ला वडीलांना द्या 'या' 5 पैकी एक भन्नाट गिफ्ट, आणखी स्ट्रॉन्ग होईल बॉन्ड

SCROLL FOR NEXT