कोल्हापूर

आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : प्रा. शिर्के

CD

आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : प्रा. शिर्के
गारगोटी, ता. २७ : वाढत्या आरोग्य समस्या व प्रगत तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आरोग्य शाखेतील विविध अभ्यासक्रम शिकून करिअर करावे,’ असे प्रतिपादन प्रा. शीतल शिर्के यांनी केले. येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयात आयोजित ‘आरोग्य क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. सागर व्हनाळकर होते. राजेंद्र तायशेटे, मच्छिंद्र कांबळे, चंद्रशेखर पाटील, ज्योती गुरव, श्वेता खोत आदी उपस्थित होते. डॉ. सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विलास जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT