कोल्हापूर

गारगोटी : अपघातात एक ठार

CD

फोटो : got21.JPG
दयानंद भोसले 03755

शेणगावमधील अपघातात एक ठार
गारगोटी : शेणगाव (ता. भुदरगड) येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दयानंद रामू भोसले (वय ५७, रा. कडगाव) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची भुदरगड पोलिसांत नोंद झाली आहे. याप्रकरणी कारचालकास पोलिसांनी अटक केली. दयानंद भोसले हे दुचाकीवरून (एमएच ०९ एफए ५८१६) कडगावकडे जात होते. यावेळी कारचालक (एमएच ०६ एझेड ३०१२) पीयुष रमेश कोरवी (वय २०, रेंदाळ, ता. हातकणंगले) हा भरधाव वेगाने मुदाळकडे जात होता. यावेळी कारने जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. याप्रकरणी कारचालक पीयुष रमेश कोरवी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तुळशिदास श्रीपती यादव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT