कोल्हापूर

गारगोटी : ग्रामपंचायत कार्यक्रम

CD

गारगोटी ग्रामपंचायतीत
शिवराज्याभिषेक दिन
गारगोटी : येथील ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. ग्रामपंचायतीच्या पटांगणात लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सोनाळी प्राथमिक शाळेतील मुलींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन केले. उपस्थितांनी शिवरायांचा जयघोष केला. ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, संजय गुरव, ग्रामविकास आधिकारी राजाराम परीट, ओमकार कौलवकर, सुरेश देसाई, तानाजी साळवी, युवराज मुगडे, प्रकाश इंदूलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT