कोल्हापूर

सोनाळीतील महिलांची विधानभवनाला भेट

CD

3975
मुंबई : विधान भवनाच्या भेटीप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत सोनाळीतील महिला.
...

सोनाळीतील महिलांची विधानभवनाला भेट
गारगोटी, ता. ५ : येथील सोनाळीतील महिलांनी मुंबई येथे विधान भवनाला भेट दिली. या अविस्मरणीय क्षणाच्या अनुभव व आनंद महिलांच्या प्रसन्न चेहऱ्यावरुन दिसून येत होता. आमदार प्रकाश आबिटकर यांनी सर्वसामान्य महिलांना ही भेट घडवून आणली.
या विधिमंडळ भेटीत सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मंत्री, शासकीय यंत्रणा, अनेक नेते व अधिकारी यांची भेट व कामकाज जवळून पाहता आले. यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांनी स्वतःसाठी थोडासा वेळ काढला. त्यांना विधिमंडळ कामकाज पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT