कोल्हापूर

लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत ट्रकखाली सापडल्याने हमालाचा मृत्यू

CD

फोटो 04492
ट्रकखाली सापडून
हमालाचा मृत्यू

हातकणंगले : हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर माल वाहतूक ट्रक धडकल्याने किरण सुरेश कांबळे (रा. जुगाई मंदिर, उरण-इस्लामपूर) हे जागीच ठार झाले. संबंधित कामगाराने ट्रकखाली आत्महत्या केल्याची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. किरण कांबळे हे बलदेव टेक्स्टाईलमध्ये हमाल म्हणून काम करत होते. दरम्यान, अवधूत टेक्सटाईलमध्ये चाललेल ट्रक क्र.(एमएच ०९-८७८८) ट्रकच्या चाकाखाली किरण कांबळे हा सापडला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. यामध्ये तो जागीच ठार झाला.
HTK25B04492

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT