कोल्हापूर

हिंदू जनजागृती समितीतर्फे निदर्शने

CD

02338
हुपरी: रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणूकप्रसंगी हिंसाचार पसरवणाऱ्या समाजकंटकावर कारवाईच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे निदर्शने केली.
----
हिंदू जनजागृती समितीतर्फे निदर्शने
हुपरी: श्रीरामनवमीनिमित्त देशभर निघालेल्या मिरवणुकांमध्ये हिंसाचार माजवणाऱ्या समाजकंटांकावर कठोरात कठोर कारवाई करावी. झालेल्या राष्ट्रीय संपत्तीची नुकसान भरपाई वसूल करावी या मागणीसाठी येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे निदर्शने केली.
जनजागृती समितीचे किरण दुसे यांच्या नेतृत्वाखाली येथील नेताजी सुभाषचंद्र चौकात आंदोलन केले. माजी नगरसेवक सुदर्शन खाडे, निळकंठ माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विराम बहादुरे, शिवाजीराव मोटे आदींची भाषणे झाली. आंदोलनात मोहन वाईंगडे, राजेश भोजे, उमेश दैने आदी सहभागी झाले होते. पालिकेचे प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई, पोलिस हवालदार सचिन सावंत यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT