हुपरीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
हुपरी: येथे पोलिसांनी शुक्रवारी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. विना परवाना, विना हेल्मेट, तिब्बल सीट, आवश्यक ती कागदपत्रे जवळ नसणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे अशा प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांकडून तब्बल पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल केला. दुचाकी व चारचाकी अशा ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल साताप्पा चव्हाण, एकनाथ भांगरे, प्रभाकर कांबळे यांनी ही मोहीम राबविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.