कोल्हापूर

मनसे दहीहंडी ‘गोडी विहीर’ने फोडली

CD

मनसे दहीहंडी ‘गोडी विहीर’ने फोडली
सव्वा लाखांचे मानकरी ः हुपरीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
हुपरी, ता. १५ : मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे येथे आयोजित सव्वालाख रुपये बक्षिसांची मनसे दहीहंडी शिरोळच्या गोडी विहीर गोविंदा पथकाने सात थर रचून फोडली. या वेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दहीहंडी उत्सवात रंगत आणली.
येथील हुतात्मा स्मारक मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले होते. गोडी विहीर गोविंदा पथकासह शिरोळमधील हनुमान व विजयसिंह आदी गोविंदा पथके सहभागी झाली होती. त्यांनी पाच ते सहा मनोरे रचून सलामी दिली. त्यानंतर गोडी विहीर गोविंदा पथकाने सातव्या मनोऱ्यावर दहीहंडी फोडली. विजेत्या पथकास मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन गौरवले.
शिवसनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख अजित सुतार, शहरप्रमुख नितीन गायकवाड, मनसेचे शहरप्रमुख गणेश मालवेकर, चांदी उद्योजक नंदकुमार चव्हाण, उमाजी पाटील, माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे, नीळकंठ गायकवाड, विद्याधर कांबळे, महादेव पाटील आदी उपस्थित होते. धनंजय खाडे व दीपक तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बँडच्या सादरीकरणासह 'पथसंचलन' आणि ध्वज खाली उतरवण्याचा औपचारिक कार्यक्रम आयोजित केला

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT