कोल्हापूर

हुपरी पोलिसांकडून तीस हजाराचा गांजा जप्त: एकास अटक

CD

गांजा विक्री करणाऱ्यास हुपरीत अटक

हुपरी : येथे गांजा विक्री करणाऱ्या एकास हुपरी पोलिसांनी पकडून सुमारे तीस हजार चारशे रुपये किमतीचा दोन किलो १७८ ग्रॅम गांजा जप्त केला. प्रेम रवींद्र गाडेकर (वय १८, रा. शाहू चौक, कागल वेस, हुपरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT