कोल्हापूर

हुपरीत गणेश मंदिरातील दानपेटी लंपास

CD

हुपरीत मंदिरातील
दानपेटीची चोरी

हुपरी : येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील अष्टविनायक गणेश मंदिरात झालेल्या चोरीत अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपये रक्कम असलेली दानपेटी पळविली. या घटनेची हुपरी पोलिस ठाण्यात नोंद झाली. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले. मात्र, श्वान मंदिर परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत चोरट्यांच्या हाताचे ठसे आढळले आहेत. चोरटे संख्येने दोन असून, ते मंदिर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

EPFO PF Withdrawal New Rule : पीएफ काढण्याच्या नियमात बदल; आता 'या' फॉर्मशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत पैसे

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

SCROLL FOR NEXT