कोल्हापूर

मनपा आवश्यक

CD

आसरानगर परिसरात
कचरा डेपोला आग
इचलकरंजी, ता.१३ : येथील आसरानगर परिसरातील मनपाच्या कचरा डेपोला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी सचिन हरबट यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत महापालिकेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आसरानगर येथील कचरा डेपोला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या भागात धुराचे लोट निर्माण होऊन भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विकास जगताप यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Report: भारतातील श्रीमंत आता वस्तूंवर नाही तर ‘या’ गोष्टींवर खर्च करतायत! Visa च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

Olive Ridley Turtle : 1800 किमीचा अथांग प्रवास! जखमी अवस्थेतून सावरत 'धवललक्ष्मी' कासव रत्नागिरीच्या दिशेने; पाठीवर बसवलेल्या सॅटेलाईट टॅगने उलगडला थरार

Pune News : दोन वर्षांत ५७ बांगलादेशी महिलांची मायदेशी रवानगी; ३२ महिला अद्याप निरीक्षणगृहात

‘डोन्ट माइंड’... लारा दत्ताचा लेकीसोबत भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Credit Card यूजर्ससाठी दिलासा! आता बिल उशिरा भरलं तरी लगेच दंड नाही; RBI चा नवा नियम काय?

SCROLL FOR NEXT