कोल्हापूर

अपघात

CD

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
इचलकरंजी: येथील मलाबादे चौकात एसटीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. महादेव मारुती कांबळे (वय 64, रा. धनगरमाळ कोरोची) असे जखमीचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. जखमीला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती अत्यवस्थमुळे पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी एसटी व दुचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते. कांबळे हे यंत्रमागधारक असून, ते घरी परतत असताना हा अपघात घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT