कोल्हापूर

पोलिस वृत्त महत्वाचे

CD

खूनप्रकरणी १० जणांना अटक
इचलकरंजी : राकेश कांबळे (वय ३२) याच्या निर्घृण खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी १० जणांना अटक केली. या संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये इचलकरंजी आणि हातकणंगलेतील प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे. स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना पेट्रोल पंपाजवळ हा खून झाला होता.
...
खुनी हल्लाप्रकरणी
दोघांना अटक
इचलकरंजी : कापड पेढी दिवाणजी सूरज राठी (वय ३२) याच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी येथील दोघांना अटक केली. प्रणव नितीन मानकर (वय २२, रा. पुजारी मळा) आणि समर्थ राजकुमार जाधव (वय २३, चांदणी चौक) या दोघांना न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिजामाता मार्केट परिसरात राठी याच्यावर किरकोळ कारणावरून तलवार हल्ला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT