कोल्हापूर

पोलिस वृत

CD

पोक्सोअंतर्गत
तरुणावर गुन्हा
इचलकरंजी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश गुरवळ (वय २०, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी- गणेश गुरवळ याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली.
...
फसवणूकप्रकरणी
सात दिवस कोठडी
इचलकरंजी : शासनाचा महसूल बुडविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. असीम चांदसाहब मुजावर (वय ३२, रा. मुजावर गल्ली, कवठेपिरान, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय गणपती इंगवले (वय ५६) यांनी पोलिसांत दिली आहे. मुजावर याने प्रादेशिक कार्यालयात ट्रक तपासणीसाठी आणला होता. ट्रकचे निरीक्षण करून कागदपत्रे तपासली असता वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र हे मूळ नसून फोटो प्रिंट असल्याचे समोर आले. यावेळी सखोल तपासणी केली असता वाहनाची चेस बदलून त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT