कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

तलवार हल्लाप्रकरणी
दोघांना पोलिस कोठडी
इचलकरंजी : वैरण बाजार परिसरातील हमालावरील तलवार हल्लाप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. नितीन दशरथ साळुंखे (वय ३९) आणि राजकुमार रामा कदम (वय ३२, दोघे रा. गावभाग परिसर) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशयित गणेश नेमिष्टे याचा पोलिस शोध घेत आहेत.
...
मारहाणप्रकरणी ११ जणांवर गुन्हा
इचलकरंजी : घरात घुसून पाचजणांना मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर भागात सुमेश सुतार हे सुतारकाम करतात. शनिवारी (ता.१) सायंकाळी अचानक प्रकाश रानभरे, ज्योती रानभरे, संगीता मठपती, किरण मठपती, विशाल मठपती, सूरज सुतार यांच्यासह ११ जण त्यांच्या घरात घुसले. सुमेश आणि त्यांच्या पत्नीस हे घर आमचे आहे, असे म्हणत घरातील साहित्य त्यांनी बाहेर फेकले. सुमेश, त्यांची पत्नी, वनिता, विभावरी या दोन मुली, मुलगा सर्वेश अशा पाचजणांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सुमेश सुतार यांच्या फिर्यादीनुसार ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT