कोल्हापूर

वाहतूक कारवाई दंड

CD

विविध गुन्ह्यांतील
सात जणांना प्रत्येकी
१० हजार रुपये दंड

इचलकरंजी : शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांत सात जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, कागदपत्रे न बाळगणे आदींवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई सुरू आहे. अशा गुन्ह्याखाली शिवाजी गजानन सोनटक्के (रा. गोडोली), रमेश चंद्रकांत देवल (रा. लालनगर), मनोज तुकाराम कवठेकर (रा. तारदाळ), शिवलोचन ऊर्फ शंभू हरिचरण बिंद (रा. बरगेमळा), शंकर रवींद्र बागडी (रा. चिकोडी जि. बेळगावी), धनराज धर्मा हवराळे (रा. जयभीम झोपडपट्टी) व संदीप रमेश काछवान (रा. विक्रमनगर) यांच्यावर न्यायालयात खटले दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT