कोल्हापूर

संक्षिप्त पट्टा

CD

निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत कार्यशाळा
इचलकरंजी : रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध नाट्य कलाकार, सूत्रसंचालक व मुलाखतकार विघ्नेश जोशी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा १४ जुलैला दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत होणार आहे. निवेदन आणि सूत्रसंचालन व मुलाखत यातील फरक, निवेदकाची जबाबदारी, कार्यक्रमाची पूर्वतयारी या क्षेत्रांमधील व्यावसायिक संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी मनोरंजन मंडळ, दाते मळा, येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
-----
अब्दुललाटला ड्रोन फवारणी मार्गदर्शन
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे कृषिकन्यांकडून ड्रोनद्वारे फवारणी विषयक मार्गदर्शन केले. शरद कृषी महाविद्यालय जयसिंगपूरच्या कृषिकन्या शैलजा भोसले, प्रणिता देसाई, प्रिया गुप्ता, अश्विनी खरात, समृद्धी पाटील यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी प्राचार्य डॉ. एस. आर. कोळी, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. टी. कोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एस. माळी, विद्यार्थिनी समन्वयक प्रा. आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT