कोल्हापूर

तोडफोड गुन्हा

CD

वॉईन शॉपमध्ये तोडफोड
करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी, ता. ६ : दुकानासमोरील मोटारसायकल क्रेनने उचलून नेल्याच्या रागातून संजोग वॉईन शॉपमध्ये तोडफोड करणाऱ्या तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशन तमायचे यांसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तमायचेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांनी दुकानात तलवारीसह घुसून दारूच्या बाटल्या फोडून ७ हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबतची फिर्याद मुकेश निरंकारी याने पोलिस ठाण्यात दिली.
शुक्रवारी (ता. ५) दुपारी यशवंत प्रोसेससमोरील संजोग वाईन शॉपमध्ये किसन तमायचे हा दारू नेण्यासाठी गेला आणि दुकानासमोर रस्त्यावर लावलेली त्याची दुचाकी वाहतूक शाखेच्या क्रेनने उचलून नेली. यानंतर किशन याने याने निरंकारी यांच्याशी वाद घालून निघून गेला. सायंकाळी दोघांसह तमायचे थेट तलवारीसह दुकानात घुसला. तोडफोड करत निरंकारी यांना धक्काबुक्की केली. तलवारीने दुकानातील रॅकवर ठेवलेल्या तर अन्य दोघांनी कॉउंटरवर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या फोडल्या. निरंकारी याच्या फिर्यादीनुसार तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT