कोल्हापूर

टू ६

CD

फोटो फाईल -
ich 239,10,11,12,13,14.jpg


2959; 52954; 52955; 52956, 52957, 52958

इचलकरंजी : उन्हाळ्याच्या उन्हात तयार होणाऱ्या वाळवणीतून महिलांच्या कष्टांचा आणि प्रेमाचा चवदार वारसा पिढ्यान् पिढ्या आजही जपला आहे. सध्या घराघरांत उन्हाळ्याची बेगमी सुरू झाली असून पापड- सांडग्याच्या वाळवणीने अंगण व टेरेस रंगले आहे. त्यामुळे उन्हात सुकणाऱ्या कुरडया, शेवया, सांडग्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.(अमर चिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)

१) जेवणातील चविष्ट मेजवानीसाठी टेरेसवर कुरडया घालताना महिला.
२) स्वयंपाकघरातील कौशल्याची चवदार जादू उमटवत उडीद पापड करण्यात कुटुंबातील महिला रमल्या आहेत.
३) महिला गट एकत्र येऊन शाबुदाणा सांडगे साकारताना चवीसोबतच स्वावलंबनाची जाणीव निर्माण करतो.
४) बटाटा वेफर्समधून अनेक महिलांना उत्तम रोजगाराचे साधन बनले असून वेफर्स करण्यात महिला कुटुंबासह व्यस्त आहेत.
५) पीठ मळण्यापासून शेवया करण्यापर्यंत उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर अख्खं कुटुंब राबत असते.
६) बेगमीसाठी उन्हाळ्यात तयार होणारे पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे यांसह तयार झालेली विविध पदार्थांची जंत्री पाहायला मिळते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT