कोल्हापूर

संक्षिप्त फोटो पट्टा

CD

70899

इचलकरंजी : किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संघटनेतर्फे सहकार भारती संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘सहकार भारती’च्या
पदाधिकाऱ्यांचा सत्कार
इचलकरंजी : किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संघटनेतर्फे सहकार भारती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वडगाव बाजार समितीचे संचालक व संघटनेचे अध्यक्ष सागर मुसळे, उपाध्यक्ष अमर सडगर यांच्या हस्ते सत्कार झाला. सहकार भारतीचे इचलकरंजी महानगर अध्यक्ष विजय कामत, शहर संपर्कप्रमुख श्रीकांत टेके, जिल्हा संघटक संजय सातपुते, पतसंस्थाप्रमुख सूर्यकांत साखरे, महामंत्री विश्वनाथ रोडे यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे खजिनदार मुन्नाभाई मोमीन, सचिव संदीप वाकरे, संचालक विजय कांबळे, जितेंद्र जानवेकर, उस्मानभाई डांगे, करीम नायकवडे, संचालिका संगीता पत्रावळे, रेहाना शेख आदी उपस्थित होते.
-----
70900

नांदणी : ग्रामपंचायत कार्यालयात कृषिकन्यांचे स्वागत करताना मान्यवर.

नांदणी येथे कृषिकन्यांचे स्वागत
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथे शरद कृषी महाविद्यालय, जैनापूरच्या कृषिकन्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिला बचत गटांनी सहभागी होत कृषिकन्यांचा सन्मान केला. त्यांच्याकडून गावात ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सरपंच संगीता तगारे, उपसरपंच किरण आंबी यांची उपस्थिती होती. कृषिकन्या आदिश्री घोरपडे, सृष्टी नाईक, नम्रता पाटील, निकिता पाटील, प्रणोती पवार, दिव्या पाताडे उपस्थित होत्या. प्रणोती पवार हिने पुढील सहा महिन्यांच्या कार्यकालात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, समन्वयक डॉ. रमेश कोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद सरतापे यांनी मार्गदर्शन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT