कोल्हापूर

‘डीकेएएससी’मध्ये कॅम्पस, इंटर्नशिप ड्राईव्ह

CD

‘डीकेएएससी’मध्ये कॅम्पस, इंटर्नशिप ड्राईव्ह
इचलकरंजी : ‘डीकेएएससी’ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व प्लेसमेंट अँड ट्रेनिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पस रिक्रुटमेंट अँड इंटर्नशिप ड्राईव्ह’चे आयोजन केले होते. बजाज जनरल इन्शुरन्सचे प्रादेशिक प्रमुख सचिन गायकवाड प्रमुख मार्गदर्शक होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे होते. रियाज मुलाणी, सौरभ सावंत, सागर माळी या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्लेसमेंट सेलचे डॉ. अजिंक्य पत्रावळे यांनी स्वागत केले. वाणिज्य विभागप्रमुख व्ही. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाच पदांसाठी ३० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. प्रा. डॉ. आर. एस. रोड्रिक्स यांनी आभार मानले.
--------------
तेरवाडला ग्राम गौरव पुरस्कार सोहळा
इचलकरंजी : तेरवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, संविधान संवादक आणि ग्रामपंचायत तेरवाड यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या ‘घर दोघांचे’ अभियानांतर्गत ग्रामगौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. ललित बाबर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तसेच समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी संजय पुकळे, तेरवाड ग्रामस्थांनी ग्राम गौरव पुरस्कार स्वीकारला. यावेळी अविनाश गायकवाड, दीक्षा कांबळे, नीलेश तवंदकर, विजय गायकवाड आदी उपस्थित होते. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. सायली मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT