कोल्हापूर

चकोते वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर, वृक्षारोपण

CD

05101
आण्णासाहेब चकोते

चकोतेंच्या वाढदिवसानिमित्त
आज विविध उपक्रम
जयसिंगपूर : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, बेकरी इंडस्ट्रीजमध्ये भारतभर ‘बेकरी किंग’ म्हणून ओळख निर्माण केलेले उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.२४) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून विधायक पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श पायंडा त्यांनी पाडला आहे. वाढदिवसानिमित्त नांदणी येथे महादेव मंदिर, शेतकरी भाजीपाला संघ व श्री नवजीवननगर वाचनालय (नूतन इमारत) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी येथे रुग्णांना फळेवाटप व चकोते ग्रुपच्या नवीन प्रकल्पस्थळ व परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता गणेश बेकरी नांदणी युनिट येथे कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता चकोते फार्म हाऊस येथे उपस्थित राहून ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: फ्रेझर-मॅकगर्कचे चौकार-षटकारांची बरसात करत तुफानी अर्धशतक; दिल्लीला मिळाली दमदार सुरुवात

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

SCROLL FOR NEXT