कोल्हापूर

जयसिंगपूरला महिलांची कॅल्शियम तपासणी

CD

जयसिंगपूरला महिलांची कॅल्शियम तपासणी
जयसिंगपूर, ता. ९ : जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीमार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त घरेलू कामगार महिला आणि परिसरातील महिलांना कॅल्शियम चेकअप आणि औषध वाटप केले. सुमारे ५० महिलांनी याचा लाभ घेतला. घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जोशी यांचे सहकार्य लाभले. स्नेहल कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने हे शिबीर आयोजित केले. दूर्गा सहेलीच्या कुसुम जगदाळे यांनी स्वागत केले. आशा सेविका प्राजक्ता कुलकर्णी यांनी कॅल्शियमची आपल्याला किती गरज आहे आणि हे किती महत्वाचे आहे त्याची माहिती दिली. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. झुंबा व्यायाम प्रकाराविषयी प्रशिक्षिका अक्षता कावरे यांनी माहिती दिली आणि प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी नरुटे, संगीता जाधव, शर्मिला देशपांडे, अश्विनी पवार, गंगा ताशिलदार, सुशीला पुजारी, नलिनी देसाई, मंजुश्री मोघे, श्वेता पुजारी, सीमा आपटे, स्मिता पुजारी, वैशाली कावरे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT