कोल्हापूर

किरणकुमार काकडे यांना पदोन्नती

CD

05286
किरणकुमार काकडे
-----------
किरणकुमार काकडे यांना पदोन्नती
जयसिंगपूर, ता. २४ : शिरोळचे तत्कालीन तहसीलदार किरणकुमार काकडे यांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. याबाबतचे आदेश नुकतेच महसूल विभागातर्फे दिले. तत्कालीन तहसीलदार श्री. काकडे २०१६-१७ मध्ये शिरोळ येथे कार्यरत होते. आपल्या कार्यपद्धतीतून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
बदलीनंतरही त्यांनी २०१९ च्या महापुरात पूरग्रस्तांना स्वखर्चातून मदत केली होती. त्यांची नायब तहसीलदारपदी एमपीएससीमार्फत निवड झाली होती. नायब तहसीलदार पदाची सुरवात पंढरपूर तालुक्यातून करून बार्शी, आजरा, पाटण, सोलापूर येथे कामकाज केले. तसेच व्यवस्थापक मंदिर समिती पंढरपूर येथे कामकाज केले. २०१० मध्ये त्यांना तहसीलदार पदावर बढती मिळाली. तहसीलदार म्हणून त्यांनी मंगळवेढा, जुन्नर, शिरोळ, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. शिरोळ तहसीलदार असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजवर कारवाई केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT