कोल्हापूर

तमदलगेच्या ४५५ मिळकत धारकांना मिळणारच सनद

CD

तमदलगेच्या मिळकतधारकांना
मिळणार सनद ः राकेश खोंद्रे

जयसिंगपूर, ता.६ : महाराष्ट्र शासनाच्या सॉमित्व योजना अंतर्गत तमदलगे (ता. शिरोळ) येथील ४५५ मिळकतधारकांना रविवारी (ता.११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गांधी मैदान कोल्हापूर येथे सनद वाटप होणार आहे. ही माहिती शिवसेना युवासेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राकेश खोंद्रे यांनी दिली.
मिळकतींचा नकाशा तयार होऊन सीमा निश्चित होणार आहेत. मिळकतीच्या नेमक्या क्षेत्राची माहिती होणार आहे. मालकी हक्काची मिळकत पत्रिका तयार होईल. गावातील रस्ते, खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येणार आहे. शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षणही यामुळे होणार आहे. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक तयार होणार असून गावातील मालकी हक्क व हद्दीबाबतचे वाद यामुळे नाहीसे होणार असल्याचेही श्री. खोंद्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

'असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे' गश्मीरचा दमदार गोंधळ ! गाणं अल्पावधीत आलं चर्चेत

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

SCROLL FOR NEXT